जनावरांविषयी अंधश्रद्धा आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
Indian Veterinary Magazine (ISSN:3108-1398) (2026). जनावरांविषयी अंधश्रद्धा आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम. Indian Veterinary Magazine (ISSN:3108-1398).
चुकीच्या प्रथा टाळा, शास्त्रीय उपचार स्वीकारा
डॉ. अविनाश धुळे श्वर पांगे, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुचिकित्सालय, धिंबर्गी, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर.
डॉ. प्रदीप बाळासो रणजिरे, पशुवैद्यकीय अधिकारी (विषाणूशास्त्र), रोग अन्वेषण विभाग, पुणे.
डॉ. प्रभाकर बी. घोरपडे, सहाय्यक प्राध्यापक, पशुवैद्यकीय जीवरसायनशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर.
डॉ. रामचंद्र पांडुरंग पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुचिकित्सालय, पानगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर.
ग्रामीण भागात आजही जनावरांच्या आजारांवर डाग देणे, मंत्र-तंत्र करणे, वार झाडावर टांगणे अशा अनेक अंधश्रद्धा व चुकीच्या प्रथा पाळल्या जातात. जागरूकता वाढत असली, तरी अडचणीच्या वेळी अनेकदा याच प्रथांचा आधार घेतला जातो. ‘पूर्वीपासून चालत आले आहे’ म्हणून केल्या जाणाऱ्या या प्रथांमुळे जनावरांना असह्य वेदना होतात, जखमा होतात, जंतुसंसर्ग होतो, योग्य उपचारांना उशीर होतो आणि प्रसंगी जनावर दगावते. काही आजार माणसांपर्यंतही पोहोचू शकतात. म्हणून या प्रथांमागील वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे.
How to cite
Indian Veterinary Magazine (ISSN:3108-1398) (2026). जनावरांविषयी अंधश्रद्धा आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम. Indian Veterinary Magazine (ISSN:3108-1398).
Published open access under CC BY 4.0. Reuse is permitted with attribution to the authors and this journal.