दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याचे नियोजन
Indian Veterinary Magazine (ISSN:3108-1398) (2026). दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याचे नियोजन. Indian Veterinary Magazine (ISSN:3108-1398).
उपलब्ध चाऱ्याचा काटेकोर वापर, पर्यायी चारा आणि टप्प्यांनुसार मार्गदर्शन
डॉ. अविनाश धुळेेश्वर पांगे, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुचिकित्सालय, धिंबर्गी, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर.
डॉ. प्रदीप बाळासो रणजिरे, पशुवैद्यकीय अधिकारी (विषाणूशास्त्र), रोग अन्वेषण विभाग, पुणे.
डॉ. प्रभाकर बी. घोरपडे, सहाय्यक प्राध्यापक, पशुवैद्यकीय जीवरसायनशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर.
डॉ. रामचंद्र पांडुरंग पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी, पशुचिकित्सालय, पानगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर.
दुष्काळात चारा व पाण्याची टंचाई ही पशुपालकांपुढील सर्वांत मोठी अडचण असते. चारा कमी पडला की दूध उत्पादन घटते, जनावरे अशक्त होतात, माज येण्यास व गर्भधारणा होण्यास विलंब होतो आणि आजारांचे प्रमाण वाढते. ऐनवेळी चारा विकत घ्यायचा झाल्यास तो महाग पडतो आणि मिळेलच याची खात्री नसते. म्हणून दुष्काळाची चाहूल लागताच चाऱ्याची गरज मोजून नियोजन केले, तर उपलब्ध चाऱ्यातच जनावरांचे संगोपन करता येते.
How to cite
Indian Veterinary Magazine (ISSN:3108-1398) (2026). दुष्काळी परिस्थितीत चाऱ्याचे नियोजन. Indian Veterinary Magazine (ISSN:3108-1398).
Published open access under CC BY 4.0. Reuse is permitted with attribution to the authors and this journal.